*एरंडोल तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, एरंडोल विविध कार्यकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमुखी ठराव………..!*
*एरंडोल तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, एरंडोल विविध कार्यकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमुखी ठराव………..!* प्रतिनिधी एरंडोल – तालुक्यात नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.ऐन तोंडाशी आलेला घास पावसाच्या पाण्यात गेला आहे.हे गंभीर संकट पाहता तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना पिकांची नुकसान भरपाई देण्यात यावी.असा एकमुखी ठराव एरंडोल…