ज्या निकषांनी, ज्या विश्वासाने मराठा समाजभुषण पुरस्कार दिला, त्याला सार्थ ठरविण्यासाठीच कार्य करणार – आमदार अमोलदादा पाटील यांनी प्रतिपादन केले..
ज्या निकषांनी, ज्या विश्वासाने मराठा समाजभुषण पुरस्कार दिला, त्याला सार्थ ठरविण्यासाठीच कार्य करणार – आमदार अमोलदादा पाटील यांनी प्रतिपादन केले.. अमळनेर प्रतिनिधी – तालुका मराठा समाजाचा वतीने मराठा समाजभुषण पुरस्कार व गुणवंतांचा गुणगौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले. हा सोहळा मा.मंत्री तथा आमदार अनिलदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मुंबई अध्यक्ष आ.नरेंद्रजी…