*राजधर महाजन यांचा राज्यस्तरीय माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून पुणे येथे सन्मान……..!*
*राजधर महाजन यांचा राज्यस्तरीय माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून पुणे येथे सन्मान……..!* एरंडोल प्रतिनिधी – पुणे येथील ज्ञानमाता माहिती अधिकार नागरिक समुह यांचे तिसरे महाअधिवेशन लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे कलादालन,येरवडा, पुणे येथे १२ ऑक्टोबर २०२५ रोजी उत्साहात पार पडला.यावेळी पुणे महानगरपालिकेचे मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे यांच्या हस्ते एरंडोल येथील माहिती अधिकार कार्यकर्ते राजधर महाजन…