*रिंगणगांव येथे धाडसी चोरी,२ लाख ८७ हजाराचा ऐवज लंपास………!*
*रिंगणगांव येथे धाडसी चोरी,२ लाख ८७ हजाराचा ऐवज लंपास………!* एरंडोल प्रतिनिधी – तालुक्यातील रिंगणगांव येथे दत्तात्रय पंढरीनाथ माळी हे कुलुप लावून बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी संधी साधून रोकड रकमेसह सोन्याचांदीचे दागिने मिळून २ लाख ८७ हजार रुपयांचा ऐवज लंपास करून पोबारा केला.ही घटना १३ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर २०२५ दरम्यान घडली. रिंगणगांव येथील दत्तात्रय…