दिशादर्शक फलकांवरील चुकीच्या नावांबाबत दिलेल्या निवेदनाला ऍड. आकाश महाजन यांना यश 

दिशादर्शक फलकांवरील चुकीच्या नावांबाबत दिलेल्या निवेदनाला ऍड. आकाश महाजन यांना यश एरंडोल प्रतिनिधी – येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ (NH-6) वरील दिशादर्शक फलकांवरील “एरंडोल” आणि “पद्मालय” या गावांच्या नावांतील चुकीची नोंद दुरुस्त करण्यात आली असून आता नवीन फलकांवर “एरंडोल” व “पद्मालय” अशी अचूक नावे दर्शविण्यात आली आहेत. या संदर्भात स्थानिक रहिवासी ऍड. आकाश महाजन यांनी…