*निपाणे तालुका एरंडोल येथील शेतकऱ्याच्या सुपुत्राने मिळवला राज्यसेवेचा मानाचा तुरा!*
*निपाणे तालुका एरंडोल येथील शेतकऱ्याच्या सुपुत्राने मिळवला राज्यसेवेचा मानाचा तुरा!* एरंडोल प्रतिनिधी – निपाणे (ता. एरंडोल) येथील सुपुत्र चि. हर्षल राजेंद्र पाटील यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली राज्यसेवा परीक्षा 2024 उत्तीर्ण करून संपूर्ण निपाणे व एरंडोल तालुक्याचे नाव अभिमानाने उजळवले आहे हर्षल यांची महाराष्ट्र राज्यसेवा स्पर्धा परीक्षेतून Class–1 अधिकारी म्हणून निवड झाली असून,…