*दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा २ हजार ५०० रूपये अनुदान मिळण्यासंदर्भात प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली नायब तहसीलदारांची भेट……..!*

*दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा २ हजार ५०० रूपये अनुदान मिळण्यासंदर्भात प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली नायब तहसीलदारांची भेट……..!* एरंडोल प्रतिनिधी – येथील प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार प्रदीप पाटील व संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार अमोल बंग यांची भेट घेऊन दिव्यांग लाभार्थ्यांना इतर तालुक्याप्रमाणे दरमहा २ हजार ५०० रूपये मानधन देण्यात यावे.या मागणी…