एरंडोल येथे सालाबादाप्रमाणे मरी माता मंदिर देवस्थान तर्फे कार्तिक पौर्णिमेनिमित्त भव्य दीप महोत्सवाचे आयोजन
एरंडोल येथे सालाबादाप्रमाणे मरी माता मंदिर देवस्थान तर्फे कार्तिक पौर्णिमेनिमित्त भव्य दीप महोत्सवाचे आयोजन एरंडोल:- शहरातील प्रसिद्ध मरी माता मंदिर देवस्थान तर्फे कार्तिक पौर्णिमेनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य दीप महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात मंदिर परिसर दैवी प्रकाशाने उजळून निघाला. संध्याकाळी मरी मातेस सविनय आरती व महापूजन करून दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम…