*३ डिसेंबर ‘ जागतिक दिव्यांग दिना ‘ निमित्ताने तालुक्यातील खर्ची येथे दिव्यांग लाभार्थ्यांसाठी विशेष प्रशासकीय महा-शिबिर उत्साहात संपन्न……!*

*३ डिसेंबर ‘ जागतिक दिव्यांग दिना ‘ निमित्ताने तालुक्यातील खर्ची येथे दिव्यांग लाभार्थ्यांसाठी विशेष प्रशासकीय महा-शिबिर उत्साहात संपन्न……!*   ​एरंडोल ( प्रतिनिधी ) जागतिक दिव्यांग दिनाच्या अनुषंगाने, तालुक्यातील एकाही दिव्यांग व्यक्तीला शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये या उदात्त उद्देशाने एरंडोल तालुका प्रशासनाने खर्ची, खु. ता. एरंडोल येथे दिव्यांग लाभार्थ्यांसाठी एका विशेष प्रशासकीय महा-शिबिराचे आयोजन…

लोकशाहीतला संवाद संपला तर भाषा संपेल :- अरुणभाई गुजराती:अहिरानी साहित्य परिषद पुरस्कारांचे वितरण

धुळे प्रतिनिधी : – अहिराणी भाषिकांनी अहिराणी बोलीभाषा मा बोला ना कमीपणा वाटू देऊ नका कारण संवाद संपला तर बोलीभाषा संपून जाईल. जीवनातला संवाद संपला तर संसार संपेल लोकशाहीतला संवाद संपला तर भाषा संपेल, भाषा संपली तर माणूस संपून जाईल. याचं भान ठेवून बोलीभाषा समृद्ध करण्यासाठी अहिराणी भाषेवर प्रेम करा तिच, जतन संवर्धन केलं पाहिजे….