एरंडोल येथे तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन….
एरंडोल येथे तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन… एरंडोल प्रतिनिधी- येथे दीपस्तंभ व आर्यन फाउंडेशन जळगाव तसेच स्वामी विवेकानंद केंद्र व योगेश्वरी नागरिक सहकारी पतसंस्था राखी हॉस्पिटल एरंडोल यांच्या संयुक्त विद्यमानाने विद्यार्थी पालक व शिक्षकांकरिता खानदेशातील सर्वात मोठी व प्रसिद्ध अशी व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आले आहे. एरंडोल शहराच्या सर्वात प्रेरणादायी कार्यक्रम दीपस्तंभ व्याख्यानमाला यावर्षी देखील 22…