भारतीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी मोहन शुक्ला यांची निवड…..
एरंडोल प्रतिनिधी – येथील औदुंबर साहित्य रसिक मंचाचे अध्यक्ष मोहन शुक्ला यांची जळगाव शहरातील उत्तर महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रातील अग्रेसर सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या वतीने मंडळाच्या तेविसाव्या वर्धापन दिनानिमित्त २० व २१ डिसेंबर रोजी जळगावी लोकवर्गणीतून आयोजित तिसरे अखिल भारतीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी एरंडोल येथील ॲड मोहन शुक्ला यांची निवड करण्यात आली आहे. अँड.मोहन बन्सीलाल…