*एरंडोल न.पा.निवडणूकीत नवख्या उमेदवा्रांमुळे शिंदे शिवसेना पक्षाची सरशी, तर भाजपचे डाॅ.नरेंद्र ठाकूर यांचा युती मुळे दणदणीत विजय……!*
*एरंडोल न.पा.निवडणूकीत नवख्या उमेदवा्रांमुळे शिंदे शिवसेना पक्षाची सरशी, तर भाजपचे डाॅ.नरेंद्र ठाकूर यांचा युती मुळे दणदणीत विजय……!* एरंडोल – येथील नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी म्हसावद रस्त्यालगतच्या इनडोअर स्टेडियम मध्ये २१ डिसेंबर २०२५ रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित करण्यात आला.नगराध्यक्ष पदी भाजपाचे डॉ. नरेंद्र धुडकू ठाकूर यांनी ९२९४ मताधिक्य घेत दणदणीत विजय मिळविला.विशेष हे की राष्ट्रवादी काँग्रेस…