*एरंडोलमध्ये मैत्री सेवा फाऊंडेशनतर्फे ११ जानेवारीला ‘ मॅरेथॉन २.० ’ चे भव्य आयोजन……!*
*एरंडोलमध्ये मैत्री सेवा फाऊंडेशनतर्फे ११ जानेवारीला ‘ मॅरेथॉन २.० ’ चे भव्य आयोजन……!* एरंडोल प्रतिनिधी – धावपळीच्या जीवनात आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी एरंडोल शहरात पुन्हा एकदा उत्साहाचे वातावरण निर्माण होणार आहे. मैत्री सेवा फाउंडेशन, तिवारी फाउंडेशन आणि बालाजी उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक तास आरोग्यासाठी’ ही संकल्पना घेऊन ‘ एरंडोल रन मॅरेथॉन २.०’ चे…