*एरंडोल येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी…*

*एरंडोल येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी…* एरंडोल येथे क्रांतीसुर्य महात्मा फुले चौकात महात्मा फुले युवा क्रांती मंच व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. स्त्रियांच्या उद्धारासाठी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या…

दोनही रस्त्यांच्या विकासकामामुळे दळणवळण होणार सुलभ; नागरिकांच्या समस्या आता संपणार – आमदार मा. अमोलदादा पाटील

  एरंडोल प्रतिनिधी- तालुक्यातील शेतकरी, विद्यार्थी तसेच दैनंदिन दळणवळण करणाऱ्या नागरिकांकडून खर्ची ते चोरटक्की व कढोली ते सावदा या रस्त्यांच्या दुरुस्तीची दीर्घकाळापासून जोरदार मागणी होत होती. या मागणीची तातडीने दखल घेत आमदार  अमोलदादा पाटील यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून या दोन्ही रस्त्यांच्या विकासकामांसाठी भरीव निधी मंजूर करून आणला. कढोली ते सावदा रस्त्यावर जलनिस्सारणासह मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी…