*एरंडोल नगरपालिकेची ९ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या पहिल्या सर्वसाधारण सभेत उपाध्यक्ष व दोन स्वीकृत सदस्यांची निवड होणार……!*

*एरंडोल नगरपालिकेची ९ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या पहिल्या सर्वसाधारण सभेत उपाध्यक्ष व दोन स्वीकृत सदस्यांची निवड होणार……!* एरंडोल  प्रतिनिधी – येथे नगरपालिकेच्या नगरसेवकांची पहिल्या सर्वसाधारण सभेचे आयोजन ९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १२ वाजता न.पा.सभागृहात करण्यात आले आहे.सदर सर्व साधारण सभेचे पिठासन अधिकारी म्हणून नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ.नरेंद्र ठाकूर हे कामकाज पाहणार आहेत.अशी माहिती मुख्याधिकारी अमोल…