*एरंडोल न.पा.च्या उपाध्यक्ष पदी सुनिता रूपेश माळी यांची बिनविरोध निवड तर स्वीकृत सदस्य पदी डॉ.नरेंद्र पाटील व योगेश देवरे यांची एकमताने निवड…..!*
*एरंडोल न.पा.च्या उपाध्यक्ष पदी सुनिता रूपेश माळी यांची बिनविरोध निवड तर स्वीकृत सदस्य पदी डॉ.नरेंद्र पाटील व योगेश देवरे यांची एकमताने निवड…..!* एरंडोल प्रतिनिधी – येथे नगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा ९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १२ वाजता नगरपालिका सभागृहात पार पडली.नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर हे पिठासन अधिकारी म्हणून सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी होते.या सभेस २३…