राज्य व केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळात पोहोचवण्यासाठी समन्वय आवश्यक – आमदार अमोलदादा पाटील यांनी केले आव्हान
राज्य व केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळात पोहोचवण्यासाठी समन्वय आवश्यक – आमदार अमोलदादा पाटील यांनी केले आव्हान एरंडोल प्रतिनिधी :- शेतकरी सहकारी संघ, एरंडोल यांच्या वतीने खरीप हंगाम २०२५–२६ साठी ज्वारी व मका खरेदी केंद्राचा शुभारंभ आज आमदार मा. अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, तहसिलदार गोपाल पाटील, पारोळा शिवसेना…