गणेश आरास स्पर्धा 2025- 26 करिता नम्रता गणेश मंडळ यांना तृतीय क्रमांकाचे पारितोषिक…….
गणेश आरास स्पर्धा 2025- 26 करिता नम्रता गणेश मंडळ यांना तृतीय क्रमांकाचे पारितोषिक……. एरंडोल प्रतिनिधी –. येथे कै.बळवंत विष्णू विसपुते सार्वजनिक वाचनालय यांचे तर्फे आयोजित गणेश आरास स्पर्धा 2025- 26 करिता नम्रता गणेश मंडळ यांना तृतीय पारितोषिक देण्यात आले. सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित गणेश आरास स्पर्धा मध्ये विविध निकषास पात्र ठरले म्हणून नम्रता गणेश मंडळ यांना…