गिरणा नदीवर फिरण्यासाठी आलेल्या तरुणाचा गिरणा नदीत पाय घसरून बुडून मृत्यू ; आई-वडील ही नसल्याने आजी करत होती नातवाचा सांभाळ मात्र काळाने हिरावला
गिरणा नदीवर फिरण्यासाठी आलेल्या तरुणाचा गिरणा नदीत पाय घसरून बुडून मृत्यू ; आई-वडील ही नसल्याने आजी करत होती नातवाचा सांभाळ मात्र काळाने हिरावला प्रतिनिधी – कढोली ता एरंडोल येथे कांताई धरणाच्या खालच्या बाजूला जवळच गिरणा नदीत कढोली हद्दीत सकाळी साडे अकरा ते पावणे बाराच्या दरम्यान जळगाव येथील सिंधी कॉलनी परिसरातील चार तरुण कांताईधरणावर फिरण्यासाठी आले…