*उभा दगड व जयनगर येथील आदिवासी वस्ती सुधार योजनेतील कामांबाबत तक्रारींची चौकशी सुरू……..!*
*उभा दगड व जयनगर येथील आदिवासी वस्ती सुधार योजनेतील कामांबाबत तक्रारींची चौकशी सुरू……..!* नंदुरबार प्रतिनिधी – शहादा तालुक्यातील उभा दगड व जयनगर येथील आदिवासी वस्ती सुधार योजने अंतर्गत सुरू असलेल्या मंजूर विकास कामांबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींची एकात्मिक आदिवासी प्रकल्प नंदुरबार यांच्याकडून दखल घेण्यात आली असून चौकशी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सन २०२२ – २३…