भारतीय जनता पार्टी एरंडोल मंडळातर्फे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा तीव्र निषेध व आंदोलन……..
भारतीय जनता पार्टी एरंडोल मंडळातर्फे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा तीव्र निषेध व आंदोलन…….. प्रतिनिधी एरंडोल – येथे दि. 15/02/2026 रोजी सायंकाळी 5.00 वाजेला धरणगांव चौफुली जवळ भारतीय जनता पार्टी एरंडोल मंडळातर्फे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा तीव्र निषेध व आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ पोपट महाजन, प्रदेश सदस्य सुनील भैया…