*जवखेडेसिम येथे आमदार अमोलदादा यांच्या हस्ते* *शिवस्मारकासह विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण*
*जवखेडेसिम येथे आमदार अमोलदादा यांच्या हस्ते* *शिवस्मारकासह विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण* एरंडोल प्रतिनिधी – दिनांक 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर आमदार अमोल चिमणराव पाटील यांच्या हस्ते जवखेडे सिम येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले त्यात प्रामुख्याने ग्रामपंचायत कार्यालय यांचे लोकार्पण तर अभ्यासिका व सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी बोलताना…