*एरंडोल शिवारात महाबीजच्या वाणांचे उत्पादनाची पहाणी* एरंडोल प्रतिनिधी – येथे शरद किसन पाटील महाबीज गहू फुले सात्विक (NIAW3170) आणि आकाश रामचंद्र पाटील यांच्या शेतावर फुले विक्रम या हरभरा वाणावर पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास विभागीय व्यवस्थापक डी. डी. कन्हेड, जिल्हा व्यवस्थापक आर.सी. जोशी,मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहायक धनंजय सावंत तसेच…