*हायवे चकाकले पण बळीराजा चिखलात, एरंडोल तालुक्यातील शेत-पाणंद रस्त्यांची दयनीय अवस्था………!* ​ *प्रशासकीय अनास्थेचा फटका,शेतीमाल डोक्यावर वाहून नेण्याची शेतकऱ्यांवर वेळ……!*

*हायवे चकाकले पण बळीराजा चिखलात, एरंडोल तालुक्यातील शेत-पाणंद रस्त्यांची दयनीय अवस्था………!* ​ *प्रशासकीय अनास्थेचा फटका,शेतीमाल डोक्यावर वाहून नेण्याची शेतकऱ्यांवर वेळ……!* ​एरंडोल प्रतिनिधी – देशात एकीकडे हायवेचे जाळे विस्तारत असताना दुसरीकडे एरंडोल तालुक्यातील बळीराजा आजही गुडघाभर चिखल तुडवत शेती करत आहे. तालुक्यातील शेत-पाणंद रस्त्यांच्या भीषण दुरावस्थेमुळे शेतकरी हवालदिल झाला असून, प्रशासकीय अनास्थेमुळे आता ग्रामीण भागात संतापाची…