*घरकाम करणाऱ्या महिलांचा सन्मान, महिला दिनानिमित्त आगळावेगळा उपक्रम………!*
*घरकाम करणाऱ्या महिलांचा सन्मान, महिला दिनानिमित्त आगळावेगळा उपक्रम………!* एरंडोल – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कौन्सिलर शिवाली पाटील-देशमुख यांच्या वतीने आपल्या घरासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या घरकामगार महिलांच्या सन्मानाचा एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात महिलांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन करून त्यांना साडी वाटप व अल्पोपहार देण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या…