*एरंडोल मध्ये जय श्रीराम प्रतिष्ठानतर्फे भव्य रक्तदान शिबिर,२८ रक्तदात्यांनी केले उत्स्फूर्त रक्तदान………..!
*एरंडोल मध्ये जय श्रीराम प्रतिष्ठानतर्फे भव्य रक्तदान शिबिर,२८ रक्तदात्यांनी केले उत्स्फूर्त रक्तदान………..! एरंडोल प्रतिनिधी – शहरातील जय श्रीराम प्रतिष्ठानतर्फे सालाबादप्रमाणे यावर्षीही २१ मार्च २०२६ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला शहरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने प्रतिसाद देत स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. सामाजिक बांधिलकी जपत गरजू रुग्णांना मदत व्हावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले हे…