*एरंडोल येथे ‘ जय श्रीराम ‘ च्या जयघोषात महाआरतीने शिवमहापुराण कथेची सांगता……….!*
*एरंडोल येथे ‘ जय श्रीराम ‘ च्या जयघोषात महाआरतीने शिवमहापुराण कथेची सांगता……….!* एरंडोल प्रतिनिधी – येथे गुढीपाडव्यापासून जहांगीर पुरा भागात ‘ शिवमहापुराण ‘ कथेची उत्साहात प्रारंभ होऊन रामनवमीच्या दिवशी महाआरती सह ‘ जय श्रीराम ‘ च्या जयघोषात कथेची सांगता झाली.जय श्रीराम प्रतिष्ठानतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कथाप्रवचनकार गोपालदास महाराज,सांजोरीकर यांनी सप्ताहात ” मानवाने आपल्या जीवनात…