‘भीम विचारांची गाणी’ या गीताचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन
‘भीम विचारांची गाणी’ या गीताचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन एरंडोल प्रतिनिधी – मानवतावादी विचारवंत प्रा. डॉ.म.सु.पगारे यांनी लिहिलेले ‘ भीम विचारांची गाणी’ हे गीत आज Dr. Sagar Chakranarayan या युट्युब चॅनल वर प्रकाशित झाले. हा कार्यक्रम आभासी पद्धतीने गुगल मीट वर आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मानवतावादी विचारवंत प्रा.डॉ.म.सु.पगारे यांनी भूषविले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जेष्ठ…