*एरंडोलमध्ये क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची १९९ वी जयंती उत्साहात साजरी…….!* *भव्य दुचाकी रॅली, रक्तदान शिबिर आणि सवाद्य मिरवणुकीने शहर दुमदुमले, ६५ दात्यांचे रक्तदान……..!*
*एरंडोलमध्ये क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची १९९ वी जयंती उत्साहात साजरी…….!* *भव्य दुचाकी रॅली, रक्तदान शिबिर आणि सवाद्य मिरवणुकीने शहर दुमदुमले, ६५ दात्यांचे रक्तदान……..!* एरंडोल प्रतिनिधी – क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची १९९ वी जयंती एरंडोल शहरात अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. विविध सामाजिक उपक्रम, घोषणांचा जयघोष आणि भव्य मिरवणुकीने संपूर्ण शहर…