वडगावशेरी येथे पैगंबर जयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत हाय टेन्शन वायरचा धक्का लागल्याने तरुणाचा मृत्यू
Pune Vadgaon Sheri news : पुण्यातील वडगाव शेरी येथे धक्कादाक घटना घडली आहे. आज सकाळी पैगंबर जयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत डिजेवर चढून झेंडा फडकवत असतांना हाय टेन्शन वायरचा धक्का लागल्याने एका तरुणाचा भाजून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेत आणखी तिघे जण गंभीर जखमी झाले आहे. त्यांना