*एरंडोल न.पा.च्या निवडणूकीसाठी आमदार अमोल पाटील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती, युवकांचा प्रचंड प्रतिसाद……..!*इ
*एरंडोल न.पा.च्या निवडणूकीसाठी आमदार अमोल पाटील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती, युवकांचा प्रचंड प्रतिसाद……..!* एरंडोल प्रतिनिधी – शिवसेना शिंदे गटातर्फे नगराध्यक्ष व नगरसेवक पदांसाठी आमदार अमोल चिमणराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली इच्छूकांच्या मुलाखती येथे शासकीय विश्रामगृहावर १२ ऑक्टोबर २०२५ रोजी घेण्यात आल्या.नवख्या व तरूणांची यावेळी मोठी गर्दी दिसून आली.प्रभाग क्रमांक १,२,३,४,५,६,७,१० साठी इच्छूकांच्या मुलाखती घेण्यात आल्या.उर्वरित ८,९,११
