विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती… कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम अवस्था…
एरंडोल पारोळा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत जवळपास सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आपआपले नामांकन अर्ज दाखल केले आहे तसेच एकाच पक्षातील दोन दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे महाविकास आघाडी व महायुतीमध्ये पक्षाच्या वतीने एक एक उमेदवाराला एबी फॉर्म देण्यात आले असले तरी महाविकास आघाडी व युतीमध्ये बंडखोर उमेदवारांनी देखील आपापले नामांकन

