दिवाळी अंक हे लिहित्या हातांचे दिशादर्शक असतात* : *कवी प्रा.वा. ना.आंधळे* *साप्ता.बडगुजर उवाच दिवाळी अंकाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा संपन्न*
*दिवाळी अंक हे लिहित्या हातांचे दिशादर्शक असतात* : *कवी प्रा.वा. ना.आंधळे* *साप्ता.बडगुजर उवाच दिवाळी अंकाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा संपन्न* जळगाव प्रतिनिधी — दिवाळी अंकांनी लेखनकर्त्यांच्या किती तरी पिढ्या समृद्ध केल्या.त्यांना जनमानसात ओळख मिळवून दिली.महाराष्ट्रातून किती तरी वृत्तपत्रे आणि दिवाळी अंक प्रकाशित होतांना दिसतात. साप्ताहिक बडगुजर उवाच आणि साप्ताहिकाचा दिवाळी अंक जिल्ह्याच्या साप्ताहिक विश्वात आपली ओळख