
आठवडाभर राज्यात पावसाची दमदार हजेरी! पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट
उद्यापासून पुढील तीन दिवस राज्यात बहुतेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मंगळवारी (दि २४) रायगड, परभणी, हिंगोली, नांदेड तर २५ सप्टेंबर रोजी पालघर, ठाणे, पुणे व २६ सप्टेंबर रोजी नाशिक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे वरील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. संपूर्ण



