
डोंबिवलीतील फळ विक्रेत्याचं किळसवाणं कृत्य; प्लास्टिकच्या पिशवीत आधी लघवी करायचा, मग त्यातून फळं विकायचा
dombivali news : काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये ज्यूसमध्ये लघवी टाकून ते ग्राहकांना दिलं जात असल्याचं उघडं झालं होतं. या घटनेमुळे खळबळ उडाली होती. आता आशीच काहीशी घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. एका फळ विकर्तेत्याचं घृणास्पद कृत्य व्हिडिओमध्ये कैद झाले आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्ही फळे खाणे सोडून द्याल. प्लॅस्टिकच्या पिशवीत लघवी केल्यावर या व्यक्ति
