Home » शैक्षणिक » एरंडोल महाविद्यालयात मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक रथाचे स्वागत……

एरंडोल महाविद्यालयात मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक रथाचे स्वागत……

एरंडोल महाविद्यालयात मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक रथाचे स्वागत…..

  • एरंडोल प्रतिनिधी : – आज १३ फेब्रुवारी २०२५ रोजी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची माहिती मिळावी याकरिता चलचित्रपिती रथ येथील डीडीएसपी महाविद्यालयाच्या अभ्यास केंद्रात 5344 ए मार्फत विद्यार्थ्यांना शैक्षणिक माहिती मिळाली. महाविद्यालय परिसरात असलेल्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या शिक्षणक्रमासमवेत नवीन शैक्षणिक धोरणाविषयी माहिती मिळाली तसेच अनेक विद्यार्थ्यांनी नवीन शिक्षणक्रम विषयी माहिती जाणून घेतली.
    याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य केंदप्रमुख डॉ ए जे पाटील, उपप्राचार्य डॉ. अरविंद बडगुजर, प्रा. एन ए पाटील,केंद्र संयोजक प्रा नितीन व्ही पाटील, केंद्र सहाय्यक विशाल चव्हाण, केंद्र सेवक दिनेश पवार, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
मनोरंजन
संबंधित बातम्या