*क. ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एम. ए.प्रथम वर्ष अभ्यासक्रमासाठी प्रा. वा. ना. आंधळे यांची कविता*
. *क. ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एम. ए.प्रथम वर्ष अभ्यासक्रमासाठी प्रा. वा. ना. आंधळे यांची कविता* एरंडोल – येथील सुप्रसिद्ध कवी प्रा. वा. ना. आंधळे यांची “आई, मला जन्म घेऊ दे” या कवितेचा समावेश कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्राच्या पदव्युत्तर एम. ए. मराठी (MAR 412) या