- एरंडोल येथे गांधीपुरा भागात किरकोळ कारणावरून धारदार शस्त्राने वार केल्याने एकजण
- एरंडोल प्रतिनिधी – येथे आपसात भांडण करुन संतापाच्या भरात ओट्यावरील मुलांच्या साईकली फेकुन दिल्या प्रकरणी जाब विचारला असता त्याचा राग आल्याने धारदार शस्त्राने अतुल मराठे यास जख्मी केल्याची घटना 2 एप्रिल 2025 रोजी रात्री होळी मैदानासमोर समोर घडली करण उर्फ विजय ज्ञानेश्वर केदार वय 22 वर्ष , सनी संदांशिव, लकी सदांशिव, यांचा आरोपींमध्ये समावेश आहे या बाबत सुभाष सोनु मराठे यांनी एरंडोल पोलिस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरिक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रोहिदास गबाले हे पुढील तपास करत आहेत