क्राईम

*भरवस्तीत धाडसी घरफोडी, एरंडोलमध्ये हाॅटेल व्यावसायिक घर बंद करून हॉटेलवर गेला नि कुलूप तोडून चोरट्यांनी ७ लाखांचा मुद्देमाल लांबवला……………!*

*भरवस्तीत धाडसी घरफोडी, एरंडोलमध्ये हाॅटेल व्यावसायिक घर बंद करून हॉटेलवर गेला नि कुलूप तोडून चोरट्यांनी ७ लाखांचा मुद्देमाल लांबवला……………!* ​एरंडोल प्रतिनिधी -शहरातील अष्टविनायक कॉलनीत बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी साडेतीन लाखांच्या रोकडसह एकूण ७ लाख ८ हजार रुपयांचा ऐवज लांबवल्याची धाडसी घरफोडी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. जळगांव ​धुळे रोडवरील

Read More »

*देव दर्शनासाठी गेलेल्या बाप -लेकांचा नर्मदा नदीच्या प्रवाहात बुडून दुर्दैवी अंत….*

*देव दर्शनासाठी गेलेल्या बाप -लेकांचा नर्मदा नदीच्या प्रवाहात बुडून दुर्दैवी अंत….* एरंडोल प्रतिनिधी-  तालुक्यातील खडके खुर्द येथील रहिवासी गणेश शांताराम पाटील वय वर्ष 32 आणि त्यांचा लहान मुलगा लकी गणेश पाटील वय वर्ष 10 हे खडके खुर्द येथील मित्रांसोबत रेल्वेने जबलपूर येथे स्वानंद कुटी भटपुरा ग्राम पोलीस स्टेशन चेहरगाव तालुका शहापूर जिल्हा जबलपूर येथे नर्मदा

Read More »

*एरंडोल येथे ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार……….!*

*एरंडोल येथे ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार……….!* एरंडोल प्रतिनिधी – येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार मुस्तकीम शहा रशीद शहा,वय ३५ वर्षे रा.एरंडोल हा जागीच गतप्राण झाला.ही दुर्घटना शनिवारी २० जून २०२६ रोजी दुपारी टेनीस क्लब परिसरात घडली.अपघात ग्रस्त ट्रक पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला असून याप्रकरणी गुन्हा दाखल

Read More »

सोलर प्रकरणाच्या सबसिडीसाठी नागरिकांकडून २ हजार रुपये लाचेची मागणी……….!* *एरंडोल येथील नगरसेवक नितेश चौधरी यांचा पत्र परिषदेत सनसनाटी आरोप………!*

*सोलर प्रकरणाच्या सबसिडीसाठी नागरिकांकडून २ हजार रुपये लाचेची मागणी……….!* *एरंडोल येथील नगरसेवक नितेश चौधरी यांचा पत्र परिषदेत सनसनाटी आरोप………!* एरंडोल प्रतिनिधी – येथील सोमवारी नगरसेवक नितेश चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन सोलर प्रकरणाच्या सबसिडीसाठी महावितरण कार्यालयात सर्रास २ हजार रुपयांची मागणी नागरिकांकडून होत असल्याचा गंभीर आरोप केला.याप्रकरणी चौधरी यांनी व्हिडिओ पुरावे व संपूर्ण माहिती पत्रकार

Read More »

एरंडोलात खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून ₹१० हजारांची खंडणी; आमदार अमोल पाटील यांनी चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळवून दिला,….

एरंडोलात खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून ₹१० हजारांची खंडणी; आमदार अमोल पाटील यांनी चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळवून दिला,…. एरंडोल (प्रतिनिधी): एरंडोल शहरात एका चहा विक्रेत्याला अन्न भेसळ विभागाचा अधिकारी असल्याचे भासवून धमकावत ₹१० हजारांची खंडणी उकळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित गजानन माधवराव महाजन (वय

Read More »

*लहान मुलांसह पालकांना उसतोडीचे व शेतीचे काम करण्यास भाग पाडल्या प्रकरणी ठेकेदाराविरूध्द एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल…….!*

*लहान मुलांसह पालकांना उसतोडीचे व शेतीचे काम करण्यास भाग पाडल्या प्रकरणी ठेकेदाराविरूध्द एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल…….!* एरंडोल प्रतिनिधी – आदिवासी मजूर कुटुंबाला त्यांच्या लहान मुलांसह ऊसतोडीचे व शेतीचे काम करण्यास सक्ती केली म्हणून गोरेलाल रामसिंग बारेला,वय ३० वर्षे रा.नेपानगर,याने एरंडोल पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून खडके बु.,ता.एरंडोल येथील ठेकेदार व त्याचा मुलगा या पितापुत्रांविरूध्द एरंडोल

Read More »

*एरंडोलमध्ये हॉटेल्सवर प्रशासनाची धाड, घरगुती गॅस सिलिंडरचा अवैध वापर उघड……..!*

*एरंडोलमध्ये हॉटेल्सवर प्रशासनाची धाड, घरगुती गॅस सिलिंडरचा अवैध वापर उघड……..!* ​एरंडोल प्रतिनिधी – शहरातील हायवे लगत असलेल्या हॉटेल्सवर प्रशासकीय पथकाने धडक कारवाई करत घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर दणका दिला आहे. या कारवाईत दोन नामांकित हॉटेल्समधून अवैध सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत.​२३ मार्च २०२६ रोजी तहसीलदार गोपाळ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने हायवेवरील प्रमुख हॉटेल्सची

Read More »

*राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा रक्ताचा सडा, अमळनेर नाक्यावर भीषण अपघात, कंटेनरच्या जोरदार धडकेत एरंडोलचे प्रतिष्ठित शेतकरी ठार……..!* ​ *बोगद्याच्या अभावी आणखी एका निष्पापाचा बळी, परिसरात संतापाची लाट……..!*

*राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा रक्ताचा सडा, अमळनेर नाक्यावर भीषण अपघात, कंटेनरच्या जोरदार धडकेत एरंडोलचे प्रतिष्ठित शेतकरी ठार……..!* ​ *बोगद्याच्या अभावी आणखी एका निष्पापाचा बळी, परिसरात संतापाची लाट……..!* ​एरंडोल प्रतिनिधी – राष्ट्रीय महामार्गावरील अमळनेर नाका (कासोदा फाटा) येथे बोगद्या अभावी या आधीही अपघाताच्या दुर्घटना घडल्या असून त्याठिकाणी आणखी एका निष्पापाचा बळी गेला आहे. आज २२ मार्च २०२६

Read More »

*एरंडोल येथे लांडापूरा भागात ४ वर्षीय बालिकेवर बलात्कार………..!*

*एरंडोल येथे लांडापूरा भागात ४ वर्षीय बालिकेवर बलात्कार………..!* एरंडोल – येथे लांडापूरा भागात माणुसकी व नातेसंबंधाला काळीमा फासणारी अशी घटना मंगळवारी १० फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२ ते १२.३० वाजे दरम्यान घडली.एकनाथ रामू मोरे ( वय ५९ वर्षे) याने त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या भाचीच्या मुलीला घरी कुणी नसल्याचा गैरफायदा घेऊन त्याच्या घरात बालिकेला बोलावून हे निंदनीय

Read More »

*एरंडोल येथे राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीच्या भीषण अपघातात ७ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू, साडूविरुद्ध गुन्हा दाखल……..!*

*एरंडोल येथे राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीच्या भीषण अपघातात ७ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू, साडूविरुद्ध गुन्हा दाखल……..!* ​एरंडोल प्रतिनिधी – साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी आनंदाने निघालेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. एरंडोल शहराजवळ झालेल्या भीषण दुचाकी अपघातात निशा डिगंबर पाटील या ७ वर्षीय चिमुरडीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी दुचाकी चालक दीपक पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला

Read More »