-
एरंडोल:-येथे अमळनेर दरवाजा परिसरातील महेंद्र पाटील वय ३६ वर्ष या इसमाने त्याच्या राहते घरात घराच्या खोलीत पंख्याला रुमाल बांधून गळफास लावून आपली जीवन यात्रा संपवली ही घटना २२ ऑक्टोबर २०२४ रोजी पहाटे उघडकीस आली. याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- अमळनेर दरवाजा परिसरातील मराठे गल्लीतील रहिवासी भास्कर जगन्नाथ पाटील यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला खबर दिली भास्कर पाटील यांची आई पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास महेंद्र पाटील यास झोपेतून उठवण्यास गेली असता. हा प्रकार लक्षात आला. पुढील तपास एरंडोल पोलीस करीत आहेत.