आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याकरिता निवडणूक यंत्रणा एक्शन मोडवर एरंडोल विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी मनिषकुमार गायकवाड यांची पत्रकार परिषदेत माहिती.

आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याकरिता निवडणूक यंत्रणा एक्शन मोडवर एरंडोल विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी मनिषकुमार गायकवाड यांची पत्रकार परिषदेत माहिती.

  एरंडोल – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एरंडोल विधानसभा मतदारसंघात सर्वत्र आचारसंहिता लागू झालेली आहे.आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी निवडणूक यंत्रणेद्वारे राजकीय बॅनर, होर्डिंग्ज,झेंडे हे काढण्याचे काम ७२ तासांच्या आत करण्यासाठी सुचना देण्यात आलेल्या आहेत.अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मनिषकुमार गायकवाड यांनी बुधवारी १६ ऑक्टोबर २०२४ सकाळी ११ वाजता बी एस एन एल प्रशासकीय…