*उत्राण येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरात विविध शासकीय योजनांचा लाभ………..!*
*उत्राण येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरात विविध शासकीय योजनांचा लाभ………..!* एरंडोल प्रतिनिधी – तालुक्यातील उत्राण येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे १७ एप्रिल २०२६ रोजी आयोजन करण्यात आले.या शिबिराचे उद्घाटन उपजिल्हाधिकारी मंजुषा घाडगे यांनी केले.यावेळी तहसीलदार गोपाळ पाटील, विविध प्रशासकीय विभागांचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध तालुकास्तरीय शासकीय अधिकारी, मान्यवर व लाभार्थी उपस्थित