एरंडोल येथे रुमालाचा गळफास घेऊन एकाची आत्महत्या

एरंडोल येथे रुमालाचा गळफास घेऊन एकाची आत्महत्या

  एरंडोल:-येथे अमळनेर दरवाजा परिसरातील महेंद्र पाटील वय ३६ वर्ष या इसमाने त्याच्या राहते घरात घराच्या खोलीत पंख्याला रुमाल बांधून गळफास लावून आपली जीवन यात्रा संपवली ही घटना २२ ऑक्टोबर २०२४ रोजी पहाटे उघडकीस आली. याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमळनेर दरवाजा परिसरातील मराठे गल्लीतील रहिवासी भास्कर जगन्नाथ पाटील यांनी एरंडोल…

पहिल्या दिवशी एरंडोल मध्ये दोन नामनिर्देशन पत्रे दाखल….!

एरंडोल – एरंडोल विधानसभा मतदारसंघात मंगळवारी २२ ऑक्टोबर २०२४ रोजी पहिल्याच दिवशी एक राजकीय पक्षातर्फे तर दुसरा अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यात आली.अशाप्रकारे पहिल्या दिवशी दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. शिवसेना शिंदे गटातर्फे अमोल चिमणराव पाटील यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले.तर दत्तू रंगराव पाटील ( आडगाव ) यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला.दरम्यान १५…

*भावाचा ॲक्सिडेंट केल्याचा राग आल्याने कुऱ्हाडीने वार,लाथाबुक्क्यांनी मारहाण व जीवे मारण्याची धमकी…!*

  एरंडोल ( प्रतिनिधी ) तालुक्यातील खर्ची येथे २० ऑक्टोबर २०२४ रोजी रविवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास खर्ची बस स्टॉप जवळ जयदीप भगतसिंग पाटील रा खर्ची,ता.एरंडोल यांना भावाचा ॲक्सिडेंट केल्याचा राग आल्याच्या कारणावरून आरोपी राम जयसिंग पाटील रा.खर्ची,ता.एरंडोल व इतर १५ ते २० लोकांनी खर्ची बस स्टॉप जवळ जयदीप पाटील याच्या उजव्या पायावर कुऱ्हाड मारून…

*बसमध्ये चढताना अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत केली लंपास…!*

  एरंडोल ( प्रतिनिधी ) येथील बसस्थानकावर एरंडोल ते पाचोरा बसमध्ये उत्राण गावी जाण्यासाठी बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने उषा साहेबराव पाटील यांच्या गळ्यातील ८८००० रूपये किंमतीची १८ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना २१ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी १२ ते १२.३० दरम्यान घडली.याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल…