*एरंडोल नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदाचा अमोल बागुल यांनी स्विकारला कार्यभार…!*
*एरंडोल नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदाचा अमोल बागुल यांनी स्विकारला कार्यभार…!* एरंडोल – येथे नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदी नंदुरबार येथून बदली होऊन आलेले अमोल प्रभाकर बागुल यांनी १८ ऑक्टोबर २०२४ रोजी पदभार स्विकारला.त्यांची एकूण २४ वर्षे सेवा झालेली असून नंदुरबार, शिरपूर, दोंडाईचा, येवला, नाशिक या ठिकाणच्या नगरपालिकेत मुख्याधिकारी पदावर त्यांची सेवा झालेली आहे. अमोल बागुल यांनी पहिल्याच दिवशी…