निवडणूक निरीक्षक यांची एरंडोल तालुक्यास निवडणूक तयारीच्या संदर्भात आढावा भेट…
निवडणूक निरीक्षक यांची एरंडोल तालुक्यास निवडणूक तयारीच्या संदर्भात आढावा भेट… प्रतिनिधी – एरंडोल येथे निवडणूक निरीक्षक ब्रजेश कुमार यांनी काल दि २९/१०/२०२४ रोजी १६ एरंडोल विधानसभा मतदारसंघास भेट दिली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी मनीष गायकवाड, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, प्रदीप पाटील तहसीलदार एरंडोल, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, उल्हास देवरे तहसीलदार पारोळा, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी…