*एरंडोल येथे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती उत्साहात साजरी*
एरंडोल ( प्रतिनिधी ) येथे ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी शहरातील विविध ठिकाणी गुर्जर समाजाच्या वतीने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या निमित्ताने सकाळी ८ वाजता राष्ट्रीय एकता दिन साजरा करीत संपूर्ण शहरातून वाजत गाजत मोटार रॅली काढण्यात आली.२०० ते २५० समाज बांधवांनी या रॅलीत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.एरंडोल येथील नवीन वसाहतीतील…