२९ वर्षांनी पुन्हा रा. ती. काबरे विद्यालयात माजी विद्यार्थ्यांची भरली शाळा…!

२९ वर्षांनी पुन्हा रा. ती. काबरे विद्यालयात माजी विद्यार्थ्यांची भरली शाळा…! एरंडोल प्रतिनिधी :-येथील रा ती काबरे विद्यालयात सुमारे २९ वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर सन १९९५ च्या इयत्ता दहावी “अ” च्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले… यावेळी शाळेच्या प्रांगणात रांगोळी फुलाफुग्यांची सजावट तसेच विविध आकर्षक वस्तूंनी वर्ग सजविण्यात आला होता… सर्वप्रथम जमलेल्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत,…