एरंडोल विधानसभा मतदारसंघात १० नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान मतदारांना मतदान चिठ्ठी वाटप होणार….!* *निवडणूक निर्णय अधिकारी मनिषकुमार गायकवाड यांची माहिती.*

  एरंडोल – एरंडोल विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणुकीच्या तयारीचे नियोजन करण्यात आले असून नियोजनाप्रमाणे १० नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर २०२४ दरम्यान मतदारांना मतदान चिठ्ठी वाटप होणार आहे.तसेच मतदान यंत्रे व व्हि व्ही पॅट निवडणूकीसाठी तयार करण्याचे काम १२ नोव्हेंबर व १३ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ९ वाजेपासून डि.डी.एस.पी.महाविद्यालयातील इनडोअर हाॅल,म्हसावद रोड, एरंडोल येथे होणार आहे.अशी माहिती…