वेगाने जाणाऱ्या टॅंकरची दुकानास जबर धडक चालकासह पादचारी यूवक ठार ,एरंडोल येथील भल्या पहाटेची घटना … गतिरोधक व बंद लाईट यांनी घेतले बळी !

वेगाने जाणाऱ्या टॅंकरची दुकानास जबर धडक चालकासह पादचारी यूवक ठार ,एरंडोल येथील भल्या पहाटेची घटना … गतिरोधक व बंद लाईट यांनी घेतले बळी ! शकील अ. बागवान प्रतिनिधी — एरंडोल येथे जळगाव कडून भरधाव वेगाने येणाऱ्या सीमेंट चा टँकरने महामार्गा लगतच्या आसारिच्या दुकानास जबर धडक दिली ही या दुर्घटनेत टँकर चालक फुलचंद वय २६ वर्षे…