*एरंडोल येथे ओमनगरात एकाच रात्री कुलुपबंद घरांत दोन ठिकाणी चोरी….!*
*एरंडोल येथे ओमनगरात एकाच रात्री कुलुपबंद घरांत दोन ठिकाणी चोरी….!* एरंडोल – दुचाकी व टिव्ही चोरीच्या दोन घटनांना आठवडा उलटला नाही तोच घरांची कुलुपबंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी ओमनगर येथे कटरने कडी कोयंडा कापून भटू वामन चौधरी यांच्या घरातून जवळपास २५ हजार व ३ ते ४ ग्रॅम सोने एवढ्या ऐवजावर डल्ला मारला.तर अनिल पाटील…